कोकणच्या आख्यायिका

कोकणच्या आख्यायिका

500.00

एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेल्या कोकणच्या आख्यायिका – इतिहासाच्या पानांवरून थेट वाचकांच्या हृदयात उतरणाऱ्या हजारो वर्षांपुर्वीच्या रंजक कथांचा मराठी अनुवाद. एक अनमोल साहित्य ठेवा!

सर आर्थर क्रॉफर्ड, म्हणजे ज्याच्या नावे मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट आहे, तोच हा इंग्रज अधिकारी. या इंग्रज अधिकाऱ्याची पश्चिम महाराष्ट्रामध्ये नियुक्ती झालेली असताना चिपळूणच्या एका वयोवृध्द भटाने जुन्या भारतीय ग्रंथांमधल्या कथा क्रॉफर्डला ऐकवल्या आणि क्रॉफर्डने त्या इंग्लिशमध्ये लिहिल्या. त्या कथांचा नीलिमा देशपांडे यांनी अतिशय ओघवत्या, सुलभ, रसाळ मराठीमध्ये केलेला अनुवाद तुम्हाला कोकणच्या आख्यायिका या पुस्तकात वाचायला मिळेल. सगळ्या वयोगटातल्या प्रत्येकाला मनापासून आवडतील अशा अत्यंत दुर्मिळ कथांचा हा खजिना पुस्तकरूपात रमा प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

SKU ISBN 978-81-953007-1-6 Category